मराठी बर्थडे केक अॅप्लिकेशन चा वापर करुन तुम्ही तुमच्या प्रिय मित्र आणि सहकार्यांना मराठी भाषेत वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहून विविध प्रकारचे केक असलेले फोटो पाठवू शकता.
आपली निवडलेली फ्रेम संपादित करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहून केक चे फोटो बनवू शकता. आणि ते आपल्या मित्र आणि कुटुंबियांना पाठवू शकता.
हे विना मूल्य आणि वापरण्यास सुलभ अॅप आहे आणि आपण ते फेसबुक व्हॉटस अॅप, ईमेल इत्यादी द्वारे सामायिक करू शकता.